शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा मित्रोंss; पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी देशाला संबोधित करण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 21:31 IST

मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये 27 मार्चला देशाला संबोधित केले होते.

नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्या देशाला संबोधित करणार आहेत. जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करत राज्याचे विभाजन करण्यात आले आहे. यावर मोदी बोलणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये 27 मार्चला देशाला संबोधित केले होते. यावेळी भारताने सॅटेलाईट पाडणारे मिसाईल असलेल्या सॅटेलाईटची चाचणी घेतली होती. केंद्र सरकारने मंगळवारी जम्मू आणि काश्मीरचे 370 कलम बदलत राज्याचे विभाजन केले होते. जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख यांचे विभाजन करत केंद्रशासित प्रदेश बनविले आहेत. या दोन्ही प्रस्तावांना आधी राज्यसभेत आणि नंतर लोकसभेत मंजुरी मिळाली होती. 

दिल्लीतील लाल किल्ल्यावर 15 ऑगस्टला मोदी संबोधित करणार आहेत. मात्र, त्या आधीच मोदींनी जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर लोकांना संबोधित करण्याचे ठरविले आहे. यावेळी ते देशाच्या जनतेला कलम 370 रद्द करण्यामागची कारणे आणि फायदे सांगण्याची शक्यता आहे. तसेच नेहमीप्रमाणे ते विरेधकांवरही शरसंधान साधण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर