शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 08:38 IST

भविष्यात महाराष्ट्राने यशाची नवी शिखरे पादाक्रांत करावीत.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी राज्यातील जनतेला ट्विटरवरून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आजच्याच दिवशी स्वतंत्र राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती झाली. या दिवसाच्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला शुभेच्छा. महाराष्ट्राची सातत्याने प्रगती व भरभराट होवो, अशी आशा मी बाळगतो. तसेच भविष्यात महाराष्ट्राने यशाची नवी शिखरे पादाक्रांत करावीत व राज्याचे देशाच्या वाटचालीमध्ये राज्याचे योगदान असेच वाढत जावे, असा संदेश मोदींनी आपल्या ट्विटमधून दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान मोदींनी गुजराती जनतेलाही गुजरात दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येथील लोक त्यांच्या साधेपणासाठी व व्यापारी कौशल्यासाठी ओळखले जातात. देशाच्या वाटचालीत गुजरातचे नेहमीच महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. विशेषत: स्वातंत्र्य चळवळीत गुजरातने मोलाची कामगिरी बजावली. भविष्यातही गुजरातने अशीच कामगिरी करावी, असे मोदींनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिनNarendra Modiनरेंद्र मोदी