शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

पीएम मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 15:30 IST

PM Narendra Modi Diwali : 2014 मध्ये पंतप्रधान बनल्यानंतर नरेंद्र मोदी दरवर्षी जवानांसोबत दिवाळी साजरी करतात.

PM Narendra Modi Diwali : देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी गुजरातच्या कच्छमध्ये आले आहेत. दिवाळीनिमित्त सैनिकांना भेटल्यानंतर पंतप्रधान मोदींनी स्वत:च्या हाताने त्यांना मिठाई खाऊ घातली आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच गुजरातमध्येकेवडिया येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना पुष्पांजली अर्पण केल्यानंतर पंतप्रधान मोदी कच्छमध्ये पोहोचले. दरम्यान, पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच गुजरातमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. यापूर्वी त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी गुजरातच्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. 

गेल्यावर्षी हिमाचलमध्ये पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. तर, 2022 च्या दिवाळीला पीएम मोदी कारगिलमध्ये होते. त्यावेळी त्यांनी 1999 च्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली होती. विशेष म्हणजे, पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी सलग 11व्यांदा सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत.

पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत कुठे-कुठे दिवाळी साजरी केली?

वर्ष 2014: पंतप्रधान मोदींनी सियाचीनमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.वर्ष 2015: पाकिस्तान सीमेवर सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.वर्ष 2016: हिमाचल प्रदेशात सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.वर्ष 2017: बांदीपोरा, जम्मू आणि काश्मीरमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.वर्ष 2018: उत्तरकाशी, उत्तराखंडमध्ये ITBP सोबत दिवाळी साजरी केली.वर्ष 2019: राजौरी, जम्मू आणि काश्मीरमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.वर्ष 2020: राजस्थानच्या जैसलमेरमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.वर्ष 2021: जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.वर्ष 2022: कारगिलमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.वर्ष 2023: हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDiwaliदिवाळी 2024Indian Armyभारतीय जवान