शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Independence Day: ...अन् 'ती' परंपरा पंतप्रधान मोदींनी यंदाही पाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 12:00 IST

२०१४ पासूनची परंपरा कायम

नवी दिल्ली: स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना फेटा घालण्याची परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदादेखील कायम राखली. मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतरच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी मोदींनी पिवळसर रंगाचा फेटा परिधान केला होता. याशिवाय त्यावर लाल आणि हिरव्या रंगाच्या छटा होत्या. पिवळ्या फेट्यासोबत मोदींनी अर्ध्या बाह्याचा कुर्ता आणि चुडीदार परिधान केला होता.पंतप्रधान मोदी २०१४ पासून प्रत्येक स्वातंत्र्य दिनी फेटा परिधान करुन देशवासींयाशी संवाद साधतात. २०१८ मध्ये मोदींनी केशरी रंगाचा फेटा, चुडीदार आणि पूर्ण बाह्यांचा कुर्ता घातला होता. तर २०१७ मध्ये पंतप्रधानांनी लाल आणि पिवळ्या रंगाचा फेटा परिधान केला होता. यावर सोनेरी रंगाच्या रेघादेखील होत्या. त्यावेळी मोदींनी बंद गळ्याचा कुर्ता घातला होता. २०१६ मध्ये मोदींनी गुलाबी आणि पिवळा रंगाचा फेटा परिधान करुन देशवासीयांना संबोधित केलं. त्यावेळी मोदींनी पांढऱ्या रंगाचा अर्ध्या बाह्याचा कुर्ता घातला होता. त्यावर हलक्या चौकटीदेखील दिसत होत्या. २०१५ मध्ये देशवासीयांना उद्देशून भाषण करताना मोदींनी पिवळ्या रंगाचा फेटा घातला होता. त्यावर काही लाल आणि गडद हिरव्या रंगाच्या चौकटीदेखील होत्या. २०१४ मध्ये पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा भाषण करताना मोदींनी जोधपुरी फेटा घातला होता.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिन