शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींनी लाँच केले 5G Testbed; म्हणाले, "उद्योगापासून स्टार्टअपपर्यंत प्रत्येक क्षेत्रात ठरेल उपयुक्त, रोजगाराच्या संधी वाढतील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 12:34 IST

5G Testbed Launch : दूरसंचार क्षेत्रातील क्रिटिकल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5G टेस्टबेड ( 5G Testbed) लॉन्च केले. यावेळी स्वनिर्मित 5G टेस्टबेड देशाला समर्पित करण्याची संधी मिळाली आहे. दूरसंचार क्षेत्रातील क्रिटिकल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

या प्रोजेक्ट संबंधित सर्व सहकाऱ्यांचे आमच्या आयआयटीचे (IITs) अभिनंदन करतो. 5Gi च्या रूपात, जे देशाचे आपले 5G standard बनवले आहे, ते देशासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. हे देशातील खेड्यापाड्यात 5G तंत्रज्ञान पोहोचवण्यात मोठी भूमिका बजावेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले. याचबरोबर, 21 व्या शतकातील कनेक्टिव्हिटी भारताच्या प्रगतीचा वेग निर्धारित करेल. त्यामुळे प्रत्येक स्तरावर कनेक्टिव्हिटीला आधुनिक बनवायला हवे, असे नरेंद्र मोदींनी सांगितले. 

याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 5G तंत्रज्ञान देशाच्या कारभारातही सकारात्मक बदल घडवून आणणार आहे, राहणीमानात सुलभता, व्यवसायात सुलभता आणणार आहे. यामुळे कृषी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक या प्रत्येक क्षेत्रातील वाढीला चालना मिळेल. तसेच, यामुळे सुविधाही वाढणार असून रोजगाराच्या अनेक संधीही निर्माण होणार आहेत.

येत्या 15 वर्षांत 5G मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 450  मिलियन डॉलर्सचा फायदा होईल, असा अंदाज असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, 2G युग निराशा, पॉलिसी पॅरालिसिस आणि भ्रष्टाचाराचे होते. तिथून आम्ही 3G, 4G, 5G आणि 6G वर गेलो आहोत आणि हे पूर्ण गतीने आणि पारदर्शकतेने होत आहे, असे म्हणत नरेंद्र मोदींना मागील सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, टास्क फोर्स या दशकाच्या अखेरीस 6G प्रणाली सुरू करण्यासाठी काम करत आहे.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीtechnologyतंत्रज्ञान