शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते; सलग तिसऱ्या वर्षी बहुमान, ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक १६व्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 06:46 IST

‘द मॉर्निंग कंसल्ट’ने २६ ते ३१ जानेवारी या कालावधीत ‘ग्लोबल लीडर ॲप्रूव्हल रेटिंग’ हे सर्वेक्षण केले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्या वर्षी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. अमेरिकेची डेटा इंटेलिजन्स संस्था ‘द मॉर्निंग कंसल्ट’ने केलेल्या या सर्वेक्षणात मोदी यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष  जो बायडेन आणि ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह जगातील २२ देशांच्या नेत्यांना मागे टाकले आहे.‘द मॉर्निंग कंसल्ट’ने २६ ते ३१ जानेवारी या कालावधीत ‘ग्लोबल लीडर ॲप्रूव्हल रेटिंग’ हे सर्वेक्षण केले. यात पहिल्या स्थानी असलेल्या पंतप्रधान मोदी यांचे अप्रुव्हल रेटिंग ७८ टक्के राहिले. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेज ओब्राडोर हे ६८ टक्के रेटिंगसह दुसऱ्या स्थानी, स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष ॲलेन बेर्सेट हे ६२ टक्के रेटिंगसह तिसऱ्या स्थानी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बेनेस हे ५८ टक्के रेटिंगसह चौथ्या स्थानी, तर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला डासिल्व्हा हे ५० टक्के रेटिंगसह पाचव्या स्थानी राहिले. 

लाेकप्रिय नेते -नाव        लाेकप्रियता (%)नरेंद्र माेदी (भारत)    ७८जाे बायडेन (अमेरिका)    ४०जस्टिन ट्रृड्यू (कॅनडा)    ४०लिओ वराडकर  (आयर्लंड)    ३७ऋषी सुनक (ब्रिटन)    ३०इमॅन्युएल मॅक्राॅन (फ्रान्स)    २९

तीन वर्षांपासून मोदीच अग्रस्थानीजागतिक नेत्यांच्या क्रमवारीत पंतप्रधान मोदी हे मागील २ वर्षांपासून सर्वोच्च स्थानी आहेत. मे २०२० मध्ये ते ८४ टक्के अप्रुव्हल रेटिंगसह पहिल्या स्थानी होते. सप्टेंबर २०२१ मध्ये मोदी ७० टक्के अप्रुव्हल रेटिंगसह पुन्हा पहिल्या स्थानी राहिले.  जानेवारी २०२२ मध्ये मोदींना ७१ टक्के लोकांनी पसंती दिली होती. ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांचे अप्रुव्हल रेटिंग वाढून ७५ टक्के झाले. यातही ते जगात अव्वल स्थानीच राहिले.

जो बायडेन ७व्या स्थानी -७ व्या स्थानावरील बायडेन यांचे अप्रुव्हल रेटिंग ४० टक्के आहे. ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक हे १६ व्या स्थानी फेकले गेले आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRishi Sunakऋषी सुनकJoe Bidenज्यो बायडन