शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

PM Modi Interview Live :भाजपा हरून हरूनच जिंकायला लागलीय, डिपॉझीट वाचले म्हणून तेव्हा मिठाई वाटली जायची: नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 20:15 IST

PM Modi Interview Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केलं.

"भारतीय जनता पक्ष हा अनेक पराभव स्वीकारूनच जिंकायला लागला आहे. आम्ही अनेक पराभव पाहिले आहेत. डिपॉझिट जप्त होताना पाहिलं आहे. एकदा जनसंघाच्या वेळी निवडणुकीत पराभव झाला होता. परंतु त्यावेळी मिठाईदेखील वाटली जात होती. त्यावेळी मिठाई का वाटली जात आहे असा प्रश्न आम्ही केला. त्यावेळी तीन जणांचं डिपॉझिट वाचलं असं आम्हाला उत्तर देण्यात आलं," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Interview) म्हणाले. एनएनआयला (ANI) दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं."जय पराजय दोन्ही आम्ही पाहिला आहे. जेव्हा आम्ही विजयी होतो तेव्हा आपण जमिनीवरच राहावं असे प्रयत्न आम्ही करतो. आम्ही जेव्हा निवडणुका जिंकतो तेव्हा आम्ही लोकांचं हृदय जिंकण्यात कधी कमतरता येऊ देत नाही. आमच्यासाठी प्रत्येक क्षण, योजना, काम जनतेचं हृदय जिंकण्यासाठी आहेत आणि त्यांना समाधान मिळतं तेव्हाच त्यांचं हृदय जिंकलं जातं," असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी संसदेत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरही आपलं मत व्यक्त केलं. "मी कोणाच्याही वडिलांचं, आईचं, आजोबांसाठी काही वक्तव्य केलं नाही. मी देशाच्या पंतप्रधानांनी काय सांगितलं ते म्हटलं. एका पंतप्रधानांचे हे विचार होते तेव्हा स्थिती काय होती आणि आजच्या पंतप्रधानांचे हे विचारर आहेत तेव्हा स्थिती काय आहे, हे मी सांगितलं होतं," असंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूक