शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

PM Modi On Coronavirus : कोरोनाची चौथी लाट?; “सतर्क राहावं लागेल” मोदींनी केलं मुख्यमंत्र्यांना सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 14:12 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या बैठकीत देशातील कोरोनाच्या परिस्थितीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्यात आला. “कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नाही. ओमिक्रॉन आणि त्याचे अन्य व्हेरिअंट्स गंभीर परिस्थिती निर्माण करू शकतात. युरोपमध्ये आपल्याला हे पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या व्हेरिअंटच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. अन्य देशांच्या तुलनेत भारतामध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे,” असं मोदी यावेळी म्हणाले.

“भारताच्या ९६ टक्के वयस्कांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला आहे आणि १५ वर्षांवरील ८५ टक्के मुलांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. मार्चमध्ये आम्ही १२ ते १४ वर्षांवरील मुलांसाठी लसीकरण सुरू केलं. त्यानंतर आता ६ ते १२ वर्षांमच्या मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे,” असंही त्यांनी सांगितलं. लवकरात लवकर सर्व मुलांचं लसीकरण करण्याला आमचं प्राधान्य आहे. यासाठी आपल्याला शाळांमध्ये मोहीम सुरू करण्याची गरज आहे. पालकांनी आणि शिक्षकांनी याबाबत जागरुक राहायला हवं असल्याचंही मोदींनी सांगितलं. “भारताच्या ९६ टक्के वयस्कांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला आहे आणि १५ वर्षांवरील ८५ टक्के मुलांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. मार्चमध्ये आम्ही १२ ते १४ वर्षांवरील मुलांसाठी लसीकरण सुरू केलं. त्यानंतर आता ६ ते १२ वर्षांमच्या मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे,” असंही त्यांनी सांगितलं. लवकरात लवकर सर्व मुलांचं लसीकरण करण्याला आमचं प्राधान्य आहे. यासाठी आपल्याला शाळांमध्ये मोहीम सुरू करण्याची गरज आहे. पालकांनी आणि शिक्षकांनी याबाबत जागरुक राहायला हवं असल्याचंही मोदींनी सांगितलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस