शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींनी पूर्ण केला आध्यात्मिक प्रवास; रामसेतू बांधला त्या ठिकाणी झाले नतमस्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 08:40 IST

दक्षिणेतील रामदर्शन केले पूर्ण

रामेश्वरम (तामिळनाडू) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अरिचल मुनईजवळील प्रभू राम मंदिरात पूजा केली. दक्षिण भारतातील रामायणाशी संबंधित मंदिरांचा आध्यात्मिक प्रवास त्यांनी पूर्ण केला. धनुषकोडीजवळील मंदिरात त्यांनी प्रार्थना केली आणि समुद्रकिनारी पुष्पांजली अर्पण केली.

२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकापूर्वी मंदिरांना भेटी पूर्ण झाल्याबद्दल, मोदींनी धनुषकोडी आणि अरिचल मुनईच्या मार्गावर असलेल्या श्री कोठंडारामस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली. येथून श्रीलंका हाकेच्या अंतरावर आहे. तामिळ भाषेत कोठंडारामस्वामी म्हणजे भगवान राम आणि धनुष्यबाण सूचित करतात. पंतप्रधानांनी अरिचल मुनई समुद्र किनाऱ्यावर आणि राष्ट्रीय चिन्ह असलेल्या स्तंभावर पुष्पांजली वाहिली. 

रामसेतू बांधला तेथे भेट पंतप्रधानांनी समुद्र किनाऱ्यावर ‘प्राणायाम’ केला आणि समुद्राच्या पाण्याचा वापर करून प्रार्थना केली. आठवड्याच्या सुरुवातीला त्यांनी आंध्र प्रदेश आणि केरळमधील मंदिरांमध्ये प्रार्थना केली. शनिवारी रात्री रामेश्वरम येथे मुक्काम केलेले मोदींनी अरिचल मुनई येथे राम सेतू बांधला गेला, त्याठिकाणी नतमस्तक झाले.

पवित्र पाण्याचे ‘कलश’ घेऊन माघारीकोठंडारामस्वामी मंदिर आणि अरिचल मुनईला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मदुराईला पोहोचले आणि विमानाने नवी दिल्लीला गेले. मंदिराच्या पुजाऱ्यांनी सांगितले की, मोदी आपल्यासोबत तामिळनाडूतील पवित्र पाण्याचे ‘कलश’ घेऊन गेले आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRam Mandirराम मंदिर