शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

हिंदू असाल तरच गरबा खेळा

By admin | Updated: October 15, 2015 02:23 IST

गरबा केवळ हिंदूंसाठी असल्यामुळे बिगर हिंदूनी गरबा नृत्यात सहभागी होऊ नये,एवढेच नव्हे त्यांना कार्यक्रमस्थळी प्रवेश मिळणार नाही

अहमदाबाद : गरबा केवळ हिंदूंसाठी असल्यामुळे बिगर हिंदूनी गरबा नृत्यात सहभागी होऊ नये,एवढेच नव्हे त्यांना कार्यक्रमस्थळी प्रवेश मिळणार नाही, असे बॅनर गुजरातमधील काही निवडक गरबा स्थळांवर लावत विहिंपने खळबळ उडवून दिली आहे. नवरात्रोत्सवात गरबाची धूम सुरू असताना विहिंपने राज्यव्यापी मोहीम छेडल्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.गुजरातमध्ये व्यावसायिक स्वरूपात गरबा आयोजित होणाऱ्या किमान शंभर स्थळांवर असे बॅनर लावण्यात येत असल्याचे विहिंप नेत्यांनी सांगितले. अहमदाबादमधील एसजी हायवेवरील राजपथ क्लब या गरब्यासाठी प्रसिद्ध असलेल्या स्थळाच्या प्रवेशद्वारावर असे पहिले बॅनर लागल्यानंतर हळहळू संपूर्ण शहरात असे बॅनर लागू लागले आहेत. सुमारे शंभर ठिकाणी बॅनर लावून लक्ष वेधले जाणार असल्याचे विहिंपचे प्रसिद्धी समन्वयक जय शाह यांनी सांगितले.(वृत्तसंस्था)गेल्याच आठवड्यात गुजरात विहिंपचे सरचिटणीस रणछोडदास भारवाड यांनी निवास सोसायटींसह गरबास्थळी बिगरहिंदूंना प्रवेश नाकारण्याची खबरदारी घेणार असल्याची घोषणा केली होती. मुस्लीम मुले हिंदू मुलींना जाळ्यात ओढून ‘लव्ह जिहाद’ छेडत असल्याच्या घटना रोखण्यासाठी हे आवश्यक असल्याचा दावा या संघटनेने केला होता. निवासी सोसायटींमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या गरब्याचा कालावधी वाढविण्यासाठीही विहिंपने पुढाकार घेतला आहे.