शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या इंडियन एअरलाईन्सच्या विमानाच्या पायलटचे निधन; १९७१ साली झाले होते अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 16:59 IST

कॅप्टन काचरु २६ प्रवाशांसह विमान घेऊन श्रीनगर ते जम्मू प्रवास करत होते.

फरिदाबाद- इंडियन एअरलाइन्सचे माजी वैमानिक कॅप्टन एम. के. काचरु यांचे आज दीर्घ आजारने निधन. १९७१ साली इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करुन पाकिस्तानात नेण्यात आले होते. काचरु त्या विमानाचे वैमानिक होते. मृत्युसमयी त्यांचे वय ९३ असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.कॅप्टन काचरु २६ प्रवाशांसह विमान घेऊन श्रीनगर ते जम्मू प्रवास करत होते. यावेळेस दोन काश्मिरी तरुणांनी विमानाचे अपहरण करुन त्यांना लाहोरला नेले होते. पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री यांनी विमानतळाला भेट देऊन अपहरणकर्त्यांची भेट घेतली होती. या दोन अपहरणकर्त्यांनी भारतातील काही कैद्यांना सोडण्याची मागणी केली होती. ही मागणी भारताने धुडकावून लावली होती. भारतीय प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना अमृतसरमार्गे भारतात सुखरुप आणण्यात आले. मात्र, लाहोर विमानतळावरील विमानाला आग लावून देण्यात आली होती. अपहरण करणाऱ्या दोघांची नावे हाशिम कुरेशी आणि अश्रफ कुरेशी अशी होती. भारताने या घटनेनंतर पाकिस्तानच्या विमानांना भारताच्या हवाई सीमेत येण्यास मज्जाव करुन उड्डाणबंदी घातली.  ही बंदी १९७१ च्या डिसेंबर महिन्यापर्यंत चालली. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानterroristदहशतवादी