फोटो ओळी
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
स्वरझंकार : व्हायोलिन अकादमी, पुणेच्यावतीने चिटणीस सेंटर, सिव्हील लाईन्स येथे स्वरझंकार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ सतारवादक उस्ताद शाहिद परवेज आणि ज्येष्ठ तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन वादनात परस्परांशी संवाद साधत समेवर येताना असे रंगले होते.