शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल 3.77 रुपयांनी, तर डिझेल 2.91 रुपयांनी होणार स्वस्त

By admin | Updated: April 1, 2017 01:03 IST

पेट्रोलच्या आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. पेट्रोल प्रतिलिटर 3 रुपये 77 पैशांनी, डिझेल प्रतिलिटर 2 रुपये 91 पैशांनी स्वस्त झालं

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 31 - पेट्रोलच्या आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. पेट्रोल प्रतिलिटर 3 रुपये 77 पैशांनी, डिझेल प्रतिलिटर 2 रुपये 91 पैशांनी स्वस्त झालं आहे. आज मध्यरात्रीपासून ही नवी दरवाढ लागू होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलची किंमत घसरल्यानं भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात केली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड प्रत्येक महिन्याच्या एक आणि 16 तारखेला पेट्रोल व डिझेलच्या पंधरवड्यातील आंतरराष्ट्रीय बाजारातील सरासरी दरांचा आढावा घेऊन पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतील चढ-उतार जाहीर करते. तत्पूर्वी 1 जानेवारी 2017ला पेट्रोल 1.29 रुपयांनी वाढले होते, तर डिझेल 97 पैशांनी महागले होते. त्यावेळी पेट्रोल एका महिन्यात तिसऱ्यांदा तर डिझेल पंधरवड्यात दुसऱ्यांदा वाढले होते.