शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पेसुना धार्मिक तेढ निर्माण करीत आहेत सीसीटीव्ही काढा : रहिवाशांनी दिला लोकशाहीदिनात अर्ज

By admin | Updated: April 5, 2016 00:13 IST

जळगाव : रुस्तमजी एज्युकेशनल ट्रस्ट, मेहरुण सर्वे नं.४३७/१-४३८/२ ब या खुल्या भूखंडामध्ये असलेल्या गणपती मंदिरात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे नियंत्रण हे मंदिरात ठेवण्यात यावे तसेच मंदिर परिसरातील सुरक्षा रक्षक काढून घेण्यात यावा या आशयाची तक्रार स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे लोकशाही दिनात दिली.

जळगाव : रुस्तमजी एज्युकेशनल ट्रस्ट, मेहरुण सर्वे नं.४३७/१-४३८/२ ब या खुल्या भूखंडामध्ये असलेल्या गणपती मंदिरात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे नियंत्रण हे मंदिरात ठेवण्यात यावे तसेच मंदिर परिसरातील सुरक्षा रक्षक काढून घेण्यात यावा या आशयाची तक्रार स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे लोकशाही दिनात दिली.
मंदिरात धार्मिक सलोख्याचे वातावरण असताना विराफ पेसुना, भुर्जीन पेसुना, नितीन परिकर यांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही फुटेज लावले आहेत. तसेच या कॅमेर्‍यांचे नियंत्रण हे पेसुना यांनी आपल्या कॅबिनमध्ये ठेवले आहे. या सीसीटीव्ही फुटेजचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. मंदिर परिसरात २७ मार्च रोजी पेसुना यांनी खाजगी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केली आहे. हा सुरक्षा रक्षक मंदिर परिसरात चपला वापरत असल्याचा आरोप केला आहे.
तक्रार अर्जावर मधु भाटिया, ॲड.किरण शिरसाठे, राजेंद्र पाटील, एस.एम.साठे, विमला कुलकर्णी, के.के.जोशी यांच्यासह रहिवाशांच्या स‘ा आहेत.