शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

परवेझ मुशर्रफ यांच्या कुटुंबाची भारतातील संपत्ती विक्रीला; शत्रू संपत्ती नोंद, पहा किती आहे किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 18:20 IST

मुशर्रफ यांच्या कुटुंबाची उत्तर प्रदेशमध्ये जमीन आहे. फाळणीवेळी त्यांचे कुटुंबीय ही संपत्ती सोडून पाकिस्तानला गेले होते.

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती, माजी लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या कुटुंबाची भारतातील जमीन भारत सरकारने विक्रीला काढली आहे. भारत-पाकिस्तानमधील चर्चेचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. दहशतवाद आणि चर्चा एकाचवेळी सुरु राहणार नाही असे अनेकदा भारताने सुनावलेले आहे. असे असताना भारताने मुशर्रफ यांची वारसाहक्काने चालत आलेली जमीन भारताने विकायला काढली आहे. 

मुशर्रफ यांच्या कुटुंबाची उत्तर प्रदेशमध्ये जमीन आहे. फाळणीवेळी त्यांचे कुटुंबीय ही संपत्ती सोडून पाकिस्तानला गेले होते. ही संपत्ती आता शत्रू संपत्ती म्हणून भारताच्या ताब्यात असून तिचा लिलाव जाहीर करण्यात आला आहे. 

परवेझ मुशर्रफ यांच्या भावाची आणि त्याच्या कुटुंबाची बागपत जिल्ह्याच्या कोतानामध्ये मालमत्ता आहे. पाच सप्टेंबरपर्यंत यातील निम्मी जमीन विकली जाणार आहे. लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या संपत्तीच्या रेकॉर्डवर नवीन नाव टाकले जाणार आहे. मुशर्रफ यांचे वडील  मुशर्रफुद्दीन आणि आई जरीन या कोतानाच्या गावात राहत होत्या. लग्नानंतर ते १९४३ ला दिल्लीला गेले. दिल्लीमध्ये परवेझ आणि जावेद यांचा जन्म झाला. १९४७ मध्ये मुशर्रफ यांचे कुटुंबीय पाकिस्तानात गेले. कोतानाशिवाय दिल्लीतही मुशर्रफ यांची संपत्ती आहे. 

भारत सरकारने शत्रू संपत्ती म्हणून परवेझ मुशर्रफ यांच्या वाट्याची जमीन आधीच विकली आहे. आता जावेदची २ एकर जमीन आणि हवेली उरली आहे. तसेच कोतानाची हवेली परवेझ यांच्या चुलत भावाच्या नावावर आहे. १५ वर्षांपूर्वी ही संपत्ती शत्रू संपत्ती म्हणून नोंद करण्यात आली होती. या संपत्तीची किंमत 37.5 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. ऑनलाईन या संपत्तीचा लिलाव केला जाणार आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान