शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगाल सरकारनं अमित शहांनंतर योगी आदित्यनाथांच्या रॅलीला परवानगी नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 14:37 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पश्चिम बंगालमधील बालुरघाटमधील एका रॅलीला संबोधित करणार होते. मात्र येथील ममता बॅनर्जी सरकारनं योगींच्या हेलिकॉप्टर लँडिंगसाठी परवानगी दिली नाही. तसंच योगींच्या रॅलीलाही परवानगी नाकारली. 

ठळक मुद्देममता सरकारनं योगी आदित्यनाथ यांच्या सभेला परवानगी नाकारलीममता सरकारनं योगी आदित्यनाथ यांच्या सभेला परवानगी नाकारलीभाजपा नेत्यांचे ममता बॅनर्जींवर टीकास्त्र

कोलकाता - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथपश्चिम बंगालमधील बालुरघाटमधील एका रॅलीला संबोधित करणार होते. मात्र येथील ममता बॅनर्जी सरकारनं योगींच्या हेलिकॉप्टर लँडिंगसाठी परवानगी दिली नाही. तसंच योगींच्या रॅलीलाही परवानगी नाकारली.  मुख्यमंत्री कार्यालयानं सांगितले की, पश्चिम बंगाल सरकारने कोणतीही नोटीस न बजावताच रॅलीला परवानगी नाकारली. यामुळे पुन्हा एकदा वादाची परिस्थिती निर्माण झाली आहे. योगी आदित्यनाथांच्या रॅलीला परवानगी नाकारण्यात आल्याने स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी आपला विरोध दर्शवण्यास सुरुवात केली आहे.  

हेलिकॉप्टर लँड करण्यासाठी परवानगी नाही योगी आदित्यनाथ यांच्या हेलकॉप्टर लँडिंगसाठी पश्चिम बंगाल सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली.  यासंदर्भात भाजपाचे राष्ट्रीय महासचिव आणि पश्चिम बंगालमधील भाजपाचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विजयवर्गीय म्हणालेत की,'लोकशाहीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षांना रोखण्याचा अधिकार कुणालादेखील नाही. ममताजींनी योगींच्या सभेला परवानगी नाकारली. त्याच्या या कृत्याची आम्ही निंदा करतो.'  

पुढे ते असंही म्हणाले की, तीन दिवसांपासून सभा आणि हेलिकॉप्टर लँडिंगसाठी परवानगी मागण्यात येत होती. रेल्वे प्रशासनाची जमीन असल्यामुळे सभेसाठी परवानगी देण्यात आली. पण हेलिकॉप्टर लँडिंग परवानगीसाठी वरुन दबाव असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचा आरोपही वर्गीय यांनी केला आहे.  

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल