पिपल्स बँकेचे अर्बनमध्ये विलीणीकरणाला ठंेगा
By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST
जुन्या ठरावाचे केले भांडवल
पिपल्स बँकेचे अर्बनमध्ये विलीणीकरणाला ठंेगा
जुन्या ठरावाचे केले भांडवलराहुरी फोटो रॅपव्दारे आवश्यकबहुचर्चित राहुरी पिपल्स बँकेचे नगर अर्बन बँकेत विलीणीकरणाला ठेंेगा दाखविण्यात आला आहे़सन २०११ चा ठराव पिपल्स बँकेने पाठविला होता़त्याचे भांडवल करून अर्बन बँकेने निवडणूकीनंतर घुमजाव केल्याचे उघड झाले आहे़राहुरी पिपल्स बँकेच्या संचालक मंडळाने अर्बन बँक विलीणीकरणाचा ठराव पाठविला होता़त्यानंतर अर्बन बँकेने विलीणीकरणासंदर्भात हालचाली केल्या होत्या़सहकार खात्याकडून पिपल्सचे आँडीट करण्याची परवाणगी मिळविली होती़त्यानंतर अर्बन बॅक निवडणूकीच्या काळात चेअरमन खासदार दिलीप गांधी यांनी राहुरी येथील गणेश मंगल कार्यालयात पिपल्सच्या विलणीकरणाला हिरवा कंदील दाखविला होता़नगर अर्बन बँकेने विलीणीकरण करतांना कडक अटी समोर ठेवल्या़दहा वर्ष सभासदांना हक्क नाही,कर्मचारी भरती व अन्य वादाला अर्बन बॅक जबाबदार रहाणार नाही़,सभासदांच्या ठेवी संदर्भात अर्बन निर्णय घेणार अशा २० अटी ठेवण्यात आल्या होत्या़राहुरी पिपल्स बँकेचे अवकस काम पहात आहेत़विम्याचे सव्वाअकरा कोटी रूपायांची रक्कम अवसायकांनी परत केली आहे़कर्मचा-यांची नूकसान भरपाईची ७० कोटी रूपयांची रक्कम दिली आहे़एक लाखावरील ठेवी देणे आहे़ही रक्कम ५० लाख रूपये असून त्यापैकी २८ लाख रूपये वसुल झाले आहेत़लवकरची सदरहू रकमेचे वाटप करण्याचे नियोजन आहे़कोटराहुरी पिपल्स बँकेची दोन कोटी रूपयांची इमारत आहे़पिपल्स बँकेचे अर्बनमध्ये विलीणीकरण करण्याचे अधिकारी अवसाकाला नाही़विलीणीकरणासाठी सभासदांची सर्वसाधारण सभा घ्यावी लागेल़त्यानंतर विलीणीकरणाचा निर्णय घेता येईल़मात्र अर्बन बँकेच्या अटी व कर्मचा-यांनी घेतलेला अंादोलनाचा पावित्रा यामुळे विलीणीकरणाला गतीरोधक प्राप्त झाले आहे़