शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लोक डोळ्यांदेखत वाहून जात होते, पण उपाय नव्हता; वायनाडमध्ये अधिकाऱ्यांनी सांगितली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 07:18 IST

भूस्खलन झाल्याचे समजल्याबरोबर जिबलू रहमान घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा वाचविलेल्या एका व्यक्तीचे हात व पाय तुटलेले दिसले. जखमी लोक मदतीसाठी आक्रोश करत होते. 

वायनाड : केरळमधील भूस्खलनाची दुर्घटना होऊन आठवडा लोटला, तरी शेकडो लोकांचा बळी घेणाऱ्या या दुर्घटनेच्या आठवणी अद्याप बचावकार्यात सहभागी कर्मचारी व अधिकाऱ्यांची पाठ सोडायला तयार नाहीत. लोक डोळ्यासमोर पूर व गाळात वाहून जात होते. मात्र, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी काहीही करू शकलो नाही, अशा वेदना बचाव अभियानादरम्यान आलेल्या संकटाची आपबिती सांगताना वायनाडच्या मेप्पाडी पोलिस ठाण्याच्या एका पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केली.

नेमके काय घडले?- भूस्खलन झाल्याचे समजल्याबरोबर जिबलू रहमान घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा वाचविलेल्या एका व्यक्तीचे हात व पाय तुटलेले दिसले. जखमी लोक मदतीसाठी आक्रोश करत होते. - अत्यंत वेगाने पाणी खाली येत होते. या पाण्यासोबत चिखल, दगड व झाडे आणि सोबत लोक वाहून जात असल्याचे पाहून अंगावर काटा आला. ते गाळासोबत वाहून जात असताना मी काहीही करू शकलो नाही, अशा भावना रहमान यांनी व्यक्त केल्या. 

टॅग्स :Keralaकेरळfloodपूर