गावकऱ्यांनी हरवल्याचे पोस्टर लावले; दुसऱ्या दिवशी आमदार हजर झाले
गावकऱ्यांनी हरवल्याचे पोस्टर लावले; दुसऱ्या दिवशी आमदार हजर झाले
बिहारच्या वैशालीतील हरिवंशपूरमध्ये लालगंजचे लोजपाचे आमदार राज साह यांच्या विरोधात हरवल्याचे पोस्टर लावण्यात आले होते. गावात आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आमदार हजर झाल्याने गावकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.