शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

लोकांना चौकीदार नको रोजगार हवा, अखिलेश यांचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 05:05 IST

जनतेला चौकीदार नको तर रोजगार हवा आहे, असा टोला समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लगावला. स्वत:ची सकारात्मक कामे जनतेला सांगण्याऐवजी भाजपाचे नेते प्रचारसभांमध्ये फक्त विरोधी पक्षांवरच टीका करत आहेत, असेही ते म्हणाले.

लखनऊ : जनतेला चौकीदार नको तर रोजगार हवा आहे, असा टोला समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लगावला. स्वत:ची सकारात्मक कामे जनतेला सांगण्याऐवजी भाजपाचे नेते प्रचारसभांमध्ये फक्त विरोधी पक्षांवरच टीका करत आहेत, असेही ते म्हणाले.त्यांनी सांगितले की, लोकांनी स्थैर्य प्राप्त करून देणाऱ्या नोकऱ्या, रोजगार हवा आहे. त्यांना चौकीदार नको आहे. उत्तर प्रदेश सरकारने शिक्षणमित्र या योजनेखाली कंत्राटी शिक्षकांची भरती केली. त्या योजनेवरही अखिलेश यादव यांनी टीका करताना म्हटले आहे की, या देशातील बेकारांना रोजगार मिळवून देण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करू. केंद्रामधील मोदी सरकारने बहुधा कोणतीही चांगली कामे केलेली नसावीत. त्यामुळेच आपल्या कामगिरीबद्दल न बोलता विरोधकांवर तोंडसुख घेण्यात भाजपा समाधान मानत आहे. आपला पराभव होईल अशी भीती वाटत असल्याने भाजपाचे नेते फारसा प्रचार करताना दिसत नाहीत. मात्र हे सत्य लपविण्यासाठी भयंकर उष्म्यामुळे आम्ही फार बाहेर पडत नाही अशी कारणे भाजपा नेते देताना दिसतात.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक