शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोव्हॅक्सिनच्या मान्यतेला निर्माण केले गेले अडथळे - सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 05:42 IST

रामिनेनी फाउंडेशनतर्फे हैदराबादमध्ये आयोजिलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

हैदराबाद : देशात भारत बायोेटेक या स्वदेशी कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेेकडून मान्यता मिळू नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते, असा गौप्यस्फोट सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी केला. या सर्व अडथळ्यांवर मात करून कोव्हॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून नोव्हेंबर महिन्यात मान्यता मिळाली, असे ते म्हणाले.

रामिनेनी फाउंडेशनतर्फे हैदराबादमध्ये आयोजिलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. एन. व्ही. रमणा म्हणाले की, फायझरसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतातील काही लोकांशी हातमिळवणी केली व कोव्हॅक्सिनला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. कोव्हॅक्सिन लस तयार करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीचे प्रमुख कृष्णा एला व सुचित्रा एला यांना रमणा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ते म्हणाले की, भारत बायोटेक कंपनीने खूप मेहनत घेऊन कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस तयार केली आहे. कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळावी म्हणून भारत बायोटेकने १९ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य संघटनेकडे अर्ज केला होता. केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेत कोविशिल्डबरोबर कोव्हॅक्सिनचाही समावेश केला आहे. मात्र या लसीला संघटना लवकर मान्यता देत नव्हती.

टॅग्स :N V Ramanaएन. व्ही. रमणाCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या