पालखी बातमीसाठी चौकट
By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST
फोटो आहे : लक्ष्मण लॉगिनमध्ये वन नावाने
पालखी बातमीसाठी चौकट
फोटो आहे : लक्ष्मण लॉगिनमध्ये वन नावानेतृतीयपंथीयांकडून वारक-यांना खिचडीचे वाटपवाकडेवाडी येथील पेट्रोलपंपाजवळ तृतीयपंथीयांनी वारक-यांसाठी खिचडीचे वाटप केले. तृतियपंथीयांकडून दरवर्षी वारक-यांना खाद्यपदार्थांचे वाटप केले जात असल्याची माहिती तृतियपंथी रोजा यांनी दिली. रोजा आणि त्यांच्या अन्य सहका-यांनी मिळून स्वत:च्या हाताने ही खिचडी तयार केली होती. वारक-यांनीही कोणताही भेद न बाळगता त्यांनी प्रेमाने दिलेली खिचडी आनंदाने खाल्ली.