शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पत्त्यासाठी पासपोर्टचा वापर करता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 01:43 IST

पासपोर्टचा वापर आता पत्त्याच्या पुराव्यासाठी करता येणार नाही. कारण, सर्व प्रकारच्या पासपोर्टमध्ये बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

नवी दिल्ली : पासपोर्टचा वापर आता पत्त्याच्या पुराव्यासाठी करता येणार नाही. कारण, सर्व प्रकारच्या पासपोर्टमध्ये बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.नवा पासपोर्ट आता नारंगी आणि निळ्या रंगात येणार असून शेवटचे पान कोरे ठेवण्यात येणार आहे. याच पानावर पासपोर्टधारकांचा पत्ता असतो.नव्या रंगाचे पासपोर्टसद्याच्या पासपोर्टवर वडील, आई, पती अथवा पत्नी यांचे नाव, पत्ता आवश्यक आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, पासपोर्टचे शेवटचे पान आता प्रकाशित होणार नाही. बदलण्यात येणाºया पासपोर्टमध्ये ईसीआर (इमिग्रेशन चेक रिक्वायर्ड) वर्गात येणाºया व्यक्तींसाठी नारंगी रंगाचा पासपोर्ट देण्यात येणार आहे.नाशिकमधील भारतीय सुरक्षा प्रेस नवे पासपोर्ट तयार करणार आहे. सद्याचे पासपोर्ट ठरवून दिलेल्या तारेखेपर्यंत वैध असतील.नारिंगी पासपोर्ट म्हणजे भाजपाची भेदभावाची मानसिकतानवी दिल्ली : नारिंगी रंगाचा पासपोर्ट म्हणजे भाजपची भेदभावाची मानसिकता दिसते. सरकार भारतातील स्थलांतरित कामगारांना ‘सेकंड क्लास सिटिझन’सारखी वागणूक देते, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

टॅग्स :passportपासपोर्टRahul Gandhiराहुल गांधी