निधन
By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST
कमला बिसेन
निधन
कमला बिसेनफोटो - स्कॅनराजकमल चौक, विश्वकर्मानगर येथील रहिवासी कमला भाऊराव बिसेन (८६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी ११.३० वाजता मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. मारोतराव श्रीखंडेफोटो - स्कॅनहनुमाननगर येथील रहिवासी मारोतराव श्रीखंडे (८८) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा मंगळवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून मोक्षधाम घाटावर जाईल. चंद्रभान बन्सोडफोटो - स्कॅनडॉ. आंबेडकर सोसायटी, सावनेर येथील रहिवासी चंद्रभान चिंधूजी बन्सोड यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोनाबाई वाकडेफोटो - स्कॅनसोनाबाई जयदेव वाकडे (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संजू वाघमारेफोटो - स्कॅनपाचपावली, ठक्करग्राम येथील रहिवासी संजू राजू वाघमारे (३२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. किशोर धांडेपांढराबोडी, रामनगर येथील रहिवासी किशोर शंकरराव धांडे यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शारदा नरांजेफोटो - स्कॅनचंद्रनगर येथील रहिवासी शारदा नीळकंठ नरांजे यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी ११ वाजता मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. गणेश मानवटकरकृषिनगर येथील गणेश रतिराम मानवटकर (४०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुधराम कांबळेसुगतनगर येथील दुधराम धर्मदास कांबळे (८२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विनोद राऊतगेडाम लेआऊट येथील विनोद मारुती राऊत (४०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नानुबाई खोडकेखरबी येथील नानुबाई कृष्णराव खोडके (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काशीनाथ धोटेनंदनवन येथील काशीनाथ बळीराम धोटे (७५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दादाजी शेंडेरेशीमबाग येथील दादाजी रामाजी शेंडे (८२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तानाबाई निसारतीननल चौक येथील तानाबाई निसार (८०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शकुंतला हेडाऊचिमाबाई पेठ येथील शकुंतला रामाजी हेडाऊ (९०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.