शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Parliament Winter Session: निवडणुका हाेत राहतील, संसदेचे कामकाज प्रभावी हाेणे आवश्यक, पंतप्रधान नरेंद्र माेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 06:04 IST

Parliament Winter Session: अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून माेदी सरकारला घेरण्याची तयारी विराेधकांनी केली आहे. काही राज्यांमध्ये निवडणुकीचे वातावरण आहे. निवडणुकांमुळे अधिवेशन आणि त्यात हाेणाऱ्या चर्चा प्रभावित हाेतात. मात्र, विराेधकांसह सर्वांनीच अधिवेशनात चर्चा करायला हवी.

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून माेदी सरकारला घेरण्याची तयारी विराेधकांनी केली आहे. काही राज्यांमध्ये निवडणुकीचे वातावरण आहे. निवडणुकांमुळे अधिवेशन आणि त्यात हाेणाऱ्या चर्चा प्रभावित हाेतात. मात्र, विराेधकांसह सर्वांनीच अधिवेशनात चर्चा करायला हवी. सध्याच्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतासाठी माेठी संधी आहे. त्यावर मते मांडण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र माेदी सांगितले.अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी संसदेत प्रवेश करण्यापूर्वी पंतप्रधान माेदी म्हणाले की, निवडणुका आणि अधिवेशनाला स्वत:चे वेगळे स्थान आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन खूप महत्त्वाचे असून आपण ते जास्तीत जास्त प्रभावी करायला हवे. निवडणुका हाेत राहतील. मात्र, अधिवेशनामध्ये देशाची आर्थिक प्रगती, लसीकरण माेहीम, मेड इन इंडिया लसीकरणाबाबत चर्चा व्हायला हवी. भारतात बनविलेल्या लसींनी जगात विश्वास निर्माण केला आहे.  

आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले जाईल...सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत भारताला अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. भारताला आर्थिक विकासाच्या दिशेने नेता येईल, अशा मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले जाईल, याकडे सर्व सदस्यांनी अधिवेशनात भर दिला पाहिजे, असे पंतप्रधान माेदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद