शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कुठे आहेत राहुल गांधी?; लोकसभेत भाजपा खासदारांचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 13:15 IST

सभागृहात राहुल गांधींच्या अनुपस्थितीवर भाजपानं प्रश्न उपस्थित केले आहेत.

नवी दिल्लीः 17व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनासह कामकाजाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी हंगामी अध्यक्ष वीरेंद्र कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत नव्या सदस्यांना खासदारकीची शपथ दिली. परंतु या सभागृहात राहुल गांधी कुठेही दिसलेले नाहीत. शपथ घेतल्यानंतर खासदारांनी हंगामी अध्यक्षांना प्रश्न विचारला की, अखेर कुठे आहेत ते राहुल गांधी ?, सभागृहात राहुल गांधींच्या अनुपस्थितीवर भाजपानं प्रश्न उपस्थित केले आहेत.भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट करत सांगितलं की, लोकसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधी सभागृहात दिसलेले नाहीत. भारतीय संविधानाच्या प्रति राहुल गांधींचा हाच सन्मान आहे काय?, असा प्रश्न मालवीय यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे राहुल गांधी केरळच्या वायनाडवरून थेट परराष्ट्र दौऱ्यावर गेले आहेत. मीडिया रिपोर्ट्नुसार ते लंडनला गेल्याची चर्चा आहे. काँग्रेस पक्षाकडून यावर कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही. संख्याबळाची चिंता करु नका; विरोधकांचा शब्द आमच्यासाठी महत्वाचा - नरेंद्र मोदी  सभागृह चालविण्यासाठी विरोधकांनी कामकाजात सहभागी व्हावं असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना केलं. संसदेच्या अधिवेशनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, लोकांच्या अपेक्षा, स्वप्न घेऊन आजपासून संसदेचं अधिवेशन सुरु होत आहे. पहिल्यांदाच महिला खासदारांची संख्या या 17 व्या लोकसभेत सर्वात जास्त आहे. अनेक अडचणींवर मात करत बहुमतामध्ये पुन्हा एकदा जनतेने भाजपाला सत्तेत आणलं आहे. देशाची सेवा करण्याची आणखी एक संधी लोकांनी आम्हाला दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच जनतेच्या हितासाठी घेण्यात येणाऱ्या निर्णयांना पाठिंबा द्यावा असं आवाहन मोदींनी सर्व पक्षांना केलं. तसेच येणाऱ्या 5 वर्षामध्ये सदनाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न हे सरकार कायम करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला दिला. पक्षाच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत राहुल गांधीराहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पर्यायी नेतृत्वाच्या शोधात आहे. त्यासाठी एका महिन्याची मुदतही देण्यात आली आहे. त्यामुळेच राहुल गांधी आजच्या बैठकीत सहभागी होणार नाही. त्यांच्या अनुपस्थितीत ए. के. अँटोनी जबाबदारी सांभाळणार आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभा