शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध दांपत्याच्या घरातून २ किलो सोने चोरले घाटकोपरमधील घटना : पंतनगर पोलिसांकडून तपास सुरू

By admin | Updated: July 29, 2015 00:42 IST

वृद्ध दांपत्याच्या घरातून २ किलो सोने चोरले

वृद्ध दांपत्याच्या घरातून २ किलो सोने चोरले
घाटकोपरमधील घटना : पंतनगर पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई: घरात कोणीच नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी एका वृद्ध दांपत्याच्या घरात घुसून तब्बल दोन किलो सोने लंपास केले. याबाबत पंतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला आहे.
घाटकोपरच्या पंतनगर परिसरातील पल्लवी सोसायटीमध्ये अंटोनी आणि कॉन्सेप्टा फेरो हे वृद्ध दाम्पत्य राहाते. दोघेही सेवानिवृत्त असून त्यांना दोन मुले आहेत. एक मुलगा कल्याणला राहातो. त्याच्याकडे हे दाम्पत्य २० जुलैपासून गेले होते. आठवडयाभराने दाम्पत्य घरी परतले तेव्हा त्यांना दरवाजा उघडाच आढळला. तसेच घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यानंतर त्यांनी बेडरुममध्ये प्रवेश केला असता चोरट्यांनी बेडरुमधील कपाट तोडून कपाटामधील २ किलो वजनाचे दागिने अणि ४० हजार रुपये लंपास केल्याचे त्यांना समजले. त्यानुसार त्यांनी तत्काळ पंतनगर पोलीस ठाण्यात ही महिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. दरम्यान चोरट्यांनी खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश करुन ही घरफोडी केल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. (प्रतिनिधी)