शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

पान १- एफ-एम-रेडिओ

By admin | Updated: September 20, 2015 00:53 IST

महाराष्ट्रातील एफ-एम-चॅनलमुळे केंद्रावर लक्ष्मी प्रसन्न

महाराष्ट्रातील एफ-एम-चॅनलमुळे केंद्रावर लक्ष्मी प्रसन्न
६७५ कोटी मिळणार : सर्वाधिक बोली मुंबईसाठी, सर्वांत कमी बोली नांदेडसाठी
नवी दिल्ली : (प्रमोद गवळी)
खाजगी एफ-एम रेडिओ चॅनलच्या लिलावात महाराष्ट्रातील बोलींमुळे केंद्रावर लक्ष्मी प्रसन्न झाली आहे. तिसर्‍या टप्प्यातील पहिल्या गटात यशस्वी बोली लागलेल्या महाराष्ट्रातील २३ चॅनलद्वारे सरकारला जवळपास ६७५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. हा एकूण महसुलाच्या (११५७ कोटी) ५८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे; मात्र राज्यातील ६ चॅनलची विक्री होऊ शकली नाही.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने २७ जुलै रोजी ६९ शहरांमधील १३५ एफएम रेडिओ चॅनलचा लिलाव सुरू केला होता. त्यात ५६ शहरांतील ९७ चॅनलसाठी बोली लावण्यात आली. १३ शहरांतील चॅनलसाठी एकाही कंपनीने बोली लावली नाही. या १३ शहरांत महाराष्ट्रातील एकही शहर नाही.
सर्वांत जास्त बोली २४५ कोटी ६२ लाख रुपये मुंबईतील २ चॅनलसाठी लावण्यात आली. सर्वांत कमी बोली नांदेडमधील एका चॅनलसाठी (२९ लाख ५९ हजार )अशी लावण्यात आली. कंपन्यांनी ९७ चॅनलसाठी एकूण ११५६.९ कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली. खरे तर या चॅनलचे आरक्षित मूल्य ४५९.८ कोटी रुपये होते. याचा अर्थ सरकारला ६९७.०५ कोटी रुपये जास्त मिळतील. टक्के वारीचा विचार करता हे प्रमाण १५१.५८ टक्के जास्त आहे.
पहिल्या गटाचे एकूण आरक्षित मूल्य ५८०.१८ कोटी रुपये होते. सरकारला त्यातून ६०६.७२ कोटी रुपये जास्त मिळतील. या चॅनलसाठी गेल्या २ मार्च रोजी ई-लिलावासाठी अर्ज मागविण्यात आले होते.
----------------
एफ-एम-रेडिओ --जोड बॉक्स
शहर
मुंबई
पुणे
नागपूर
अहमदनगर
अकोला
औरंगाबाद
धुळे
जळगाव
कोल्हापूर
नांदेड
नाशिक
सांगली
सोलापूर
एकूण
बोली (रुपयात)
245, 62,62,698
84,07,00536
15,52,66,822
94,26,624
59,18,000
12,46,78,986
46,59,000
73,18,000
18,88,48,978
29,59,000
2,93,24,85,540
46,59,000
1,44,07,622
6,74,75,90,806

चॅनल संख्या
- 02
-02
-02
-02
-02
-02
-01
-02
-02
-01
-02
-01
-02
23