शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाकचे दुष्ट हेतू त्याच्याच मंत्र्याकडून उघड - कॅप्टन अमरिंदरसिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 23:46 IST

राशीद यांनीच ते मान्य केल्यामुळे सिंग यांनी काळजी व्यक्त केली.

चंदीगड : पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याच डोक्यातून करतारपूर मार्गिकेची (कॉरिडोर) योजना निघाली आहे, असे पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख राशीद यांनी सांगितल्यामुळे पाकिस्तानचा त्यामागील दुष्ट हेतूच उघड झाला आहे, असे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी रविवारी म्हटले.राशीद यांनीच ते मान्य केल्यामुळे सिंग यांनी काळजी व्यक्त केली. सिंग म्हणाले की, करतारपूर मार्गिकेमागील पाकिस्तानचे दुष्ट हेतू राशीद यांनी पूर्णपणे उघड केले आहेत. ही मार्गिका उभय देशांमध्ये शांततेचे नाते जोडणारी ठरेल, अशी आशा भारताला वाटत होती. बाजवा हे करतापूर मार्गिकेने भारताला अशी काही दुखापत करतील की, ती त्याला कायमस्वरूपी लक्षात राहील, या राशीद यांनी केलेल्या विधानाला कॅप्टन सिंग यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सिंग यांनी राशीद यांचे हे विधान भारताची सुरक्षितता आणि एकात्मतेला उघडपणे दिलेली धमकी आहे, असे म्हटले. मार्गिका खुली करण्याची उदारता आम्ही दाखवली हा आमचा दुबळेपणा समजण्याची चूक पाकिस्तानने करू नये, असे सांगून सिंग म्हणाले की, भारताच्या सीमा आणि लोकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केल्यास त्याला चोख प्रत्यिुत्तर मिळेल.

टॅग्स :Punjabपंजाब