शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएफच्या पलटवाराने पाकिस्तानची दाणादाण, गोळीबार थांबवण्याची केली विनंती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2018 16:36 IST

गेल्या काही दिवसांपासून नियंत्रण रेषेवर आगळीक करत असलेल्या पाकिस्तानला बीएसएफच्या जवानांनी आज चोख प्रत्युत्तर दिले. बीएसएफने गोळ्यांचा वर्षाव करत दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरामुळे सीमेपलीकडे पाकिस्तानी जवानांची दाणादाण उडाली.

जम्मू - गेल्या काही दिवसांपासून नियंत्रण रेषेवर आगळीक करत असलेल्या पाकिस्तानला बीएसएफच्या जवानांनी आज चोख प्रत्युत्तर दिले. बीएसएफने गोळ्यांचा वर्षाव करत दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरामुळे सीमेपलीकडे पाकिस्तानी जवानांची दाणादाण उडाली. बीएसएफच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत पाकिस्तानच्या एका सैनिकाचा मृत्यू झाला. त्यानंतरत भेदरलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी कारवाई थांबवण्याची विनंती केली.  या कारवाईबाबत माहिती देणारी एक 19 सेकंदांची चित्रफीत बीएसएफने प्रसिद्ध केली आहे. या चित्रफितीमध्ये भारताच्या प्रत्युत्तरदाखल कारवाईत पाकिस्तानची एक चौकी उद्ध्वस्त होताना दिसत आहे. यासंदर्भात बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, "पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मू बीएसएफ फॉर्मेशनला आज फोन केला आणि गोळीबार थांबवण्याची विनंती केली." एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानी सैन्याकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर विनाकार गोळीबार आणि तोफांचा मारा करण्यात आला. त्यानंतर भारतीय जवानांनीसुद्धा त्याला चोख प्रत्युत्तर दिले. अखेरीस पाकिस्तानी रेंजर्सनी बीएसएफला हा गोळीबार थांबवण्याची विनंती केली.   

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर