शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवरील पाकच्या हालचाली वाढल्या, 300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 10:30 IST

पाकिस्तान एलओसीवर काहीतरी मोठी कारवाई करण्याचा प्लॅन आखत आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. त्यामुळे पाकिस्तान आता चीनचा सहारा घेत पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताविरोधात कट रचण्याच्या प्रयत्नात आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने एलओसीवर केवळ सैनिकांचीच संख्या वाढवली नाही तर पाकव्याप्त काश्मीरमधील वेगवेगळ्या भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन करत दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मदत करत आहे. 

पाकिस्तान एलओसीवर काहीतरी मोठी कारवाई करण्याचा प्लॅन आखत आहे. तसेच, पाकिस्तानच्या लष्काराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैनिकांची संख्या वाढविली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील कोटलीमध्ये एओसीजवळ पाकिस्तानचे तीन ब्रिगेड तैनात आहेत. याशिवाय, एओसीवर पाकिस्तानच्या लष्कराने 10 ऑब्जरव्हेशन पाईंट तयार केले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील सुंदरबनी, नौशेरा आणि राजौरी सेक्टमध्येही पाकिस्तानेच सैनिक तैनात आहेत. 

सीमेवर हालचाली वाढल्या...पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमार जावेद बाजवा यांनी बॉर्डर अॅक्शन टीम (BAT) शिवाय 100 हून अधिका पाकिस्तानी सर्व्हिस ग्रुप आणि कमांडो सुद्धा तैनात केले आहेत. असेही सांगण्यात येत आहे की, लष्करप्रमुख कमार जावेद बाजवा यांची काश्मीरच्या मुद्द्यावरुन कमांडर्ससोबत बैठक सुद्धा झाली आहे. कारण, पाकिस्तानला माहीत आहे की, भारतासोबत थेट युद्ध करुन जिंकू शकणार नाही. यासाठी सैनिकांच्या आडून दहदशतवाद्यांनी भारतात घुसवण्याचा प्लॅन करण्यात येत आहे. 

300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीतमिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्ताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये 300 दहशतवादी ठिकठिकाणी आणले आहेत. या दहशतवाद्यांमध्ये 15 अफगाणिस्तानच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. जास्तकरुन दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरच्या लीपा खोऱ्यात आहेत. पाकिस्तान सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याच्या तयारीत आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर