शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, नागरी वस्त्यांमध्ये हल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 02:23 IST

पाकिस्तानने शस्त्रसंधीचे बुधवारी पुन्हा उल्लंघन करून पूंछ-राजौरी पट्ट्यातील अनेक खेडी आणि भारतीय ठाण्यांवर उखळी बाँम्बच्या केलेल्या माऱ्यात नागरिक जखमी झाला.

जम्मू : पाकिस्तानने शस्त्रसंधीचे बुधवारी पुन्हा उल्लंघन करून पूंछ-राजौरी पट्ट्यातील अनेक खेडी आणि भारतीय ठाण्यांवर उखळी बाँम्बच्या केलेल्या माऱ्यात नागरिक जखमी झाला. या बॉम्बच्या माऱ्याला भारताच्या लष्कराने तोडीस तोड उत्तर दिले. पाकिस्तानने या भागांत गोळीबारही केला.भिंबेर गली सेक्टरमधील नौशेरा सेक्टरमध्ये असलेल्या भारतीय लष्कराच्या ठाण्यांवर पाकिस्तानने सकाळी ८.४५ वाजता अकारण गोळीबार केला. त्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या लष्कराने राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातील बालाकोट, धार, लांबिबरी, राजधानी, मानकोट, संदोट येथे बुधवारी सकाळी उखळी तोफांचा मारा सुरू केला. त्यात नियंत्रण रेषेवरील संदोट या छोट्या खेड्यातील रझा नावाचा रहिवासी जखमी झाला. पाकिस्तानने मंगळवारी पाच वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून अनेक खेडी व लष्कराच्या ठाण्यांवर उखळी बॉम्बचा मारा केला होता. त्यात दोन जवान हुतात्मा झाले आणि सहा जण जखमी झाले. विद्यार्थ्यांना फटकाराजौरी जिल्ह्यात शेकडो शाळकरी विद्यार्थ्यांचे जीवित पाकच्या तोफमाऱ्यांमुळे संकटात सापडले आहे. काल शाळेतील २१७ विद्यार्थ्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढले होते. तोफमाऱ्याचा पाच हजार विद्यार्थ्यांना फटका बसला आहे.