शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला उपरती; म्हणे, ‘शस्त्रसंधी’ नक्की पाळणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 04:33 IST

महिनाभरात पाकिस्तानकडून होत असलेला गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे १ लाखांहून अधिक लोकांना विस्थापित व्हावे लागल्यानंतर

नवी दिल्ली : महिनाभरात पाकिस्तानकडून होत असलेला गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे १ लाखांहून अधिक लोकांना विस्थापित व्हावे लागल्यानंतर अखेर दोन्ही देशांना शस्त्रसंधी कराराची आठवण झाली आहे. पाच महिन्यांत १,०५०वेळा गोळीबार करणाºया पाकिस्तानला उपरती असून, आता ‘शस्त्रसंधी’ नक्की पाळणार, असल्याचे हॉटलाइन चर्चेत मान्य केले आहे.दोन्ही देशांच्या लष्करी मोहिमविषयक विभागाच्या महासंचालकांची (डीजीएमओ) मंगळवारी विशेष हॉटलाइनवर चर्चा झाली. त्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन न करण्याबाबत २००३ साली झालेल्या कराराचे यापुढे काटेकोर पालन करण्याचा निर्णय झाला.गेल्या काही दिवसांत पाकिस्तानने लष्करी चौक्यांबरोबरच सीमेलगतच्या गावांवरही तोफगोळ््यांचा जोरदार मारा केला होता. त्यात अनेक सुरक्षा जवान शहीद झाले व नागरिकही मारले गेले होते. त्याला भारताने तेवढेच चोख प्रत्युत्तर दिले होते.२०१७ मध्ये अतिरेकी बुºहान वाणी भारताकडून मारला गेल्यानंतर पाकिस्तानाकडून शस्त्रसंधीचे सर्वाधिक उल्लंघन झाले होते. त्या वर्षात पाकिस्तानकडून १९७० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. २०१८ मध्ये पाच महिन्यात पाकिस्तानाने १०५० वेळा शस्त्रसंधी मोडली.२००१ मध्ये भारताच्या संसदेवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर उद््भवलेल्या तणावानंतर दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली होती. २००३ साली दोन्ही देशांमध्ये सीमेवर शांततेसाठी शस्त्रसंधी करार करण्यात आला होता.पाकने केली होती विनंतीदोन्ही देशांतील तणावही वाढला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल अनिल चौहान व पाकिस्तानचे डीजीएमओ मेजर जनरल साहिर शमशाद मिर्झा यांच्यात झालेल्या चर्चेत जम्मू-काश्मीरमधील प्रत्यक्षनियंत्रण रेषा व आंतरराष्ट्रीय सीमेवरील स्थितीचा आढावा घेण्यात आला. या चर्चेसाठी पाकिस्तानने भारताला विनंती केली होती.