शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पाकचा गोळीबार; ५ रहिवाशांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:04 IST

नागरिक म्हणतात, मोदींनी आता युद्धच छेडावे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गोळीबार कधीच झाला नव्हता

जम्मू : पाकिस्तानने जम्मूजवळील नियंत्रण रेषेवर मंगळवार रात्रीपासून सुरू केलेल्या गोळीबार, तोफमाऱ्यांत पाच रहिवाशांचा मृत्यू झाला. तेथील किमान १00 गावे ताबडतोब रिकामी करण्यात आली आहे. त्या भागांतील सर्व शाळा बंद करण्यात आल्या असून, रहिवाशांना अन्यत्र हलविण्याचे काम सुरू केले आहे.पाक सैनिकांनी बुधवारी कथुआ जिल्ह्यातील हिरानगर सीमेवर गोळीबार सुरू केला. त्यात रामपाल नावाचा रहिवासी मरण पावला. मृतांमध्ये हिरानगर सेक्टरमधील लोदी गावातीन तीन जण असून, एक रहिवासी अरनिया सेक्टरमधील रहिवासी आहे. काल रात्रीपासूनच्या पाक हल्ल्यातील मृतांची संख्या पाच झाली असून, काल सकाळीही एक आठ महिन्यांचे मूल मरण पावले होते. सोमवारी एक महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे पाक दुतावासातील अधिकाºयाला परराष्टÑ खात्याने बोलावून गंभीर समज दिली. ‘गेल्या ९ दिवसांत पाकच्या गोळीबारात मरण पावलेल्यांची संख्या १0 झाली आहे. २ जवानही शहीद झाले. (वृत्तसंस्था)बीएसएफच्या ४0 चौक्यांवर गोळीबार, तोफांचा मारापाकिस्तानने बीएसएफच्या जवळपास ४0 चौक्यांना लक्ष्य केले असून, गोळीबाराबरोबरच सीमेपलिकडून तोफांचा माराही सुरू आहे.गोळीबार व तोफमारा यांमुळे सीमेवरील गावांतील अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे, तर काही घरी आता राहण्यायोग्य राहिलेलीच नाहीत.या प्रकारामुळे नियंत्रण रेषेवरील गावांमध्ये प्रचंड घबराट उडाली आहे. सुमारे १00 गावांतील लोकांना पोलीस व सशस्त्र दलांच्या मदतीने सुरक्षित छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.आक्रमकपणे प्रत्युत्तर द्यापाकिस्तानच्या हल्ल्यांना त्याहून अधिक आक्रमकपणे उत्तर द्या, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारीच बीएसफएफच्या जवानांना दिल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी हल्ल्याची तीव्रता वाढवली आहे. तीन दिवसांपूर्वी बीएसएफने पाकच्या अनेक चौक्या पार उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी आता हल्ले थांबवा, अशी गयावया बीएसएफला केली होती. पण स्वत: मात्र गोळीबार थांबवला नाही.खोºयात अतिरेकी हल्लाश्रीनगर : अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरामध्ये आज सकाळी दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला. त्यात सहा स्थानिक रहिवासी जखमी झाले असून, त्यात एक महिला आहे. अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनावर ग्रेनेड फेकला. मात्र तो दुसरीकडे पडून त्याचा स्फोट झाला. तेथून जाणारे सहा रहिवासी त्यामुळे जखमी झाले. ग्रेनेड फेकून दहशतवादी पळून गेले. चवान त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून मंगळवारी रात्रीपासून हीरानगर, सांबा, रामगड, अरनिया व आरएसपुरा सेक्टरमध्ये गोळीबार सुरू आहे. सरकारी व खासगी अशा सर्व शाळा बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत आहे. यावर्षी अनेकदा शाळा बंद कराव्या लागल्या आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान