शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan: पाकिस्तानात बैसाखीमध्ये खालिस्तानसाठी नारेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 09:05 IST

Khalistan : पाकिस्तानातील प्रसिद्ध श्री पंजासाहिब गुरुद्वारातील बैसाखी उत्सवात खलिस्तानच्या समर्थनार्थ नारेबाजी करण्यात आली. पाकिस्तानात आश्रयास असलेला दहशतवादी गोपालसिंह चावला याने शिखांसाठी स्वतंत्र देशाची मागणी भारतातील शीख भाविकांसमोर केली. 

 अमृतसर : पाकिस्तानातील प्रसिद्ध श्री पंजासाहिब गुरुद्वारातील बैसाखी उत्सवात खलिस्तानच्या समर्थनार्थ नारेबाजी करण्यात आली. पाकिस्तानात आश्रयास असलेला दहशतवादी गोपालसिंह चावला याने शिखांसाठी स्वतंत्र देशाची मागणी भारतातील शीख भाविकांसमोर केली. भारतातील सुमारे २ हजार भाविकांचा जथा मागील सप्ताहापासून पाकिस्तानात आहे. काही दिवस नानकानासाहिब येथे थांबल्यानंतर हा जथा हसनअब्दालस्थित श्री पंजासाहिबमध्ये आला. बैसाखीनिमित्त येथे पाकिस्तान शिख गुरुद्वारा प्रबंधक समिती आणि इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड (ईटीपीबी) यांच्या वतीने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खलिस्तानी समर्थक दहशतवादी गोपाल सिंह चावला सहभागी झाला होता. गोपाल सिंह चावला याने शिख धर्मीयांसाठी स्वतंत्र देशाची मागणी यावेळी भारतीय भाविकांसमोर ठेवली. त्याने म्हटले की, निशानसाहिब झुलतात, प्रत्येकाला इच्छा होत नाही? सर्वांना होते, चला मजबूर आहोत. आम्ही शिरोमणी कमिटीत आहोत, तरीही शीख आहोत. आम्ही दिल्ली कमिटीमध्ये आहोत, तरीही शीख आहोत. आम्ही खुलेपणाने आवाज उठवू शकत नाही. तरीही शीख आहोत. आम्हाला मनापासून वाटते की, आमचाही देश असावा.’ या वक्तव्यानंतर चावलाने ‘खलिस्तान जिंदाबाद’ असे नारे दिले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान