निधन जोड
By admin | Updated: December 22, 2014 23:11 IST
निधनजोड
निधन जोड
निधनजोड(फोटो आहे- राहुल भडांगे यांच्याजवळ)माधव जोशीगिरीपेठ येथील रहिवासी माधव विष्णू जोशी (८५) यांचे हृदयविकारामुळे निधन झाले. ते गिरीपेठ हनुमान मंदिराचे विश्वस्त होते. त्यांच्यापश्चात पत्नी, ३ मुली, १ मुलगा व बराच मोठा आप्तपरिवार आहे. मंगळवार २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.