पान 4 - सहवेदना
By admin | Updated: July 31, 2015 23:54 IST
पणजी : आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, पत्रकार व प्राख्यात चित्रकार केतन पिंपळापुरे (45) यांचे दि. 31 जुलै रोजी हेद्राबाद येथे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांना कावीळ असल्याने ते हॉस्पिटलमध्ये भर्ती होते. त्याच्या पश्चात त्याचा परिवार आहे.