ँ पान 2 : प?ी : सचिवालयात टिळक पुण्यतिथी
By admin | Updated: July 30, 2015 23:14 IST
पणजी : पर्वरीतील सचिवालय प्रकल्पात 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले जाणर आहे. या वेळी मुख्यमंत्री सकाळी 9 वाजता लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला जाईल.
ँ पान 2 : प?ी : सचिवालयात टिळक पुण्यतिथी
पणजी : पर्वरीतील सचिवालय प्रकल्पात 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले जाणर आहे. या वेळी मुख्यमंत्री सकाळी 9 वाजता लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला जाईल.-------------------------गोवा पोलिसाच्या ‘सीआयडी’ शाखेला प्रमाणपत्रपणजी : भारत सरकारच्या व्यवहार मंत्रालयाचे प्रतिष्ठेचे प्रमाणपत्र गोवा पोलिसांच्या सीआयडी या खास शाखेला प्राप्त झाले आहे. 26 जून 2015 रोजी पासपोर्ट सेवा दिनी या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पासपोर्ट अर्ज पडताळणी सेवेसाठी हे प्रमाणपत्र देण्यात आले. 2014-15 या आर्थिक वर्षात या विभागाने पासपोर्ट अर्जदारांना पुरस्कार प्रदान सोहळ्यास केंद्रीय व्यवहारमंत्री सुषमा स्वराज उपस्थित होत्या. नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू भवनात कार्यक्रम झाला. पोलीस खात्याचे उपअधीक्षक नंदकिशोर रायकर यांच्या नेतृत्वाखाली पणजी, म्हापसा, डिचोली, फोंडा, मडगाव, वास्को, कुडचडे येथे अशा एकूण सात खास शाखा आहेत.