पान २ : दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज
By admin | Updated: July 13, 2015 01:06 IST
पणजी : गोवा शालान्त मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी ३ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. १०३८ मुली तर ११८२ मुले मिळून २२२० विद्यार्थ्यांनी ही पुरवणी परीक्षा दिली होती.
पान २ : दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज
पणजी : गोवा शालान्त मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी ३ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. १०३८ मुली तर ११८२ मुले मिळून २२२० विद्यार्थ्यांनी ही पुरवणी परीक्षा दिली होती.मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल बुकलेट उपलब्ध करण्यात येईल. विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका मंगळवार, दि. १४ रोजी सकाळी १० ते १ व २.३० ते ५ या वेळेत उपलब्ध करण्यात येतील, असे शालान्त मंडळाकडून कळविण्यात आले.शालान्त मंडळाची पुरवणी परीक्षा २४ जून ते २ जुलै रोजी चार प्रमुख केंद्रांमध्ये घेण्यात आली होती. ((((((((( ६६६.ॅु२ँ२ी.ॅङ्म५.्रल्ल ))))))) या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करण्यात येणार आहे.