शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पद्म पुरस्कारांचे मानकरी

By admin | Updated: April 8, 2015 00:00 IST

पोस्ट ग्रॅज्यूएट इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च (PGIMER) चंदीगडचे संचालक असलेले डॉ. योगेश चावला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करताना.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार स्वीकारताना बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन.भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिथाली राज हिचा पद्मश्री पुरस्कार देवून सन्मानित करताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.जगत गुरू अमृता सुर्यानंदा महाराजा यांना पद्मश्री ...

पोस्ट ग्रॅज्यूएट इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च (PGIMER) चंदीगडचे संचालक असलेले डॉ. योगेश चावला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करताना.

धर्मस्थळ मंदिराचे धर्माधिकारी असलेले वीरेंद्र हेगडे यांना पद्मविभूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार स्वीकारताना बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन.

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिथाली राज हिचा पद्मश्री पुरस्कार देवून सन्मानित करताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.

जगत गुरू अमृता सुर्यानंदा महाराजा यांना पद्मश्री पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

पंडीत जसराज इन्स्टीट्यूटच्या संस्थापक आणि संगीत क्षेत्रातील मेवाटी घराणातील श्रीमती तृप्ती मुखर्जी यांना पद्मश्री पुरस्काराने गौरव.

पेशाने लेखक असलेल्या प्रा. डॉ. लक्ष्मीनंदन बोरा यांनी ६० पेक्षा अधिक कांदब-या लिहिल्या आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना डॉ. बोरा.

राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्कार स्वीकारताना प्रसिध्द भारतीय शास्त्रीय गायक डॉ. पंडीत गोकुलत्सवजी महाराज.

गणिततज्ज्ञ प्रा. मंजुळ भार्गव यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

७८ वर्षीय प्रीन्स करीम आगा खान अर्थात प्रीन्स शाह करीम अल हुसैन आगा खान यांना पद्मविभूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.