शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

जास्तीच्या कामाने हजारो लोकांचा मृत्यू; आठवड्यात ५५ तास किंवा त्यापेक्षा जास्त तास काम केल्यास...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 07:30 IST

जागतिक आरोग्य संघटनेचा अभ्यास, उशिरापर्यंत काम करणाऱ्यांचा एक अभ्यास केला गेला. त्यात वर्ष २०१६ मध्ये उशिरापर्यंत काम करणाऱ्या सात लाख ४५ हजार लोकांचा मृत्यू हृदयविकाराने झाला.

जिनिव्हा : जगभरच उशिरापर्यंत काम करण्याच्या सवयीमुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले. 

उशिरापर्यंत काम करणाऱ्यांचा एक अभ्यास केला गेला. त्यात वर्ष २०१६ मध्ये उशिरापर्यंत काम करणाऱ्या सात लाख ४५ हजार लोकांचा मृत्यू हृदयविकाराने झाला. ही संख्या वर्ष २००० मधील मृत्यूसंख्येशी तुलना केल्यास ३० टक्के जास्त आहे, असे स्पष्ट झाले. डब्ल्यूएचओ आणि आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने केलेल्या अभ्यासातून हे समोर आले की, बहुसंख्य पीड़ित (७२ टक्के) पुरुष होते आणि मध्यम वयातील किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे होते. अभ्यासानुसार अनेक वेळा अशा लोकांचा मृत्यू १० वर्षांनंतरही होतो.

हा अभ्यास १९४ देशांकडील आकडेवारीवर आधारित आहे. अभ्यासानुसार आठवड्यात ५५ तास किंवा त्यापेक्षा जास्त तास काम केल्यास हृदयविकाराचा धोका ३५ टक्क्यांपेक्षा जास्त आणि ३५-४० तासांच्या तुलनेत हृदयविकाराने मृत्यूची जोखीम जास्त असते. हा अभ्यास २०००-२०१६ दरम्यान केला गेला. त्यामुळे यात कोरोनाग्रस्तांची संख्या नाही.  एन्व्हायर्न्मेंट इंटरनॅशनल जर्नलमध्ये खूप जास्त वेळ काम करण्यामुळे आयुष्यावर होणाऱ्या परिणामाबद्दल जगात हा पहिला अभ्यास एन्व्हायर्न्मेंट इंटरनॅशनल जर्नलमध्ये जाहीर झाला आहे.

... हा तर आरोग्यासाठी धोकासंघटनेच्या पर्यावरण, जलवायू परिवर्तन आणि आरोग्य विभागाच्या संचालक मारिया नीरा म्हणाल्या की,“ दर आठवड्यात ५५ तास किंवा त्यापेक्षा जास्त तास काम करणे आरोग्यासाठी गंभीर असा धोका आहे. आम्ही ही माहिती कामगारांना जास्त सुरक्षा मिळावी म्हणून देत आहोत.” 

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटना