आदेशाचे उल्लंघन, वॉरंट जारी
By admin | Updated: January 15, 2015 22:32 IST
हायकोटर् : पाणी पुरवठा सिमती अध्यक्षाला दणका
आदेशाचे उल्लंघन, वॉरंट जारी
हायकोटर् : पाणी पुरवठा सिमती अध्यक्षाला दणकानागपूर : व्यक्तीश: उपिस्थत राहून स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश न पाळल्यामुळे िपंपळगाव (ता. बाळापूर, अकोला) येथील ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता सिमतीचे अध्यक्ष भीमराव पटोले यांच्यािवरुद्ध हायकोटार्ने १० हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. सावर्जिनक िविहरीच्या कामात झालेल्या गैरव्यवहारावर स्पष्टीकरण सादर करण्यासाठी सिमतीच्या अध्यक्षांनी १४ जानेवारी रोजी व्यक्तीश: उपिस्थत राहण्याचे आदेश न्यायालयाने िदले होते. परंतु, या तारखेला पटोले अनुपिस्थत रािहले. यामुळे न्यायालयाने संतप्त होऊन जामीनपात्र वॉरंट बजावला व यावर ४ फेब्रुवारीपयर्ंत उत्तर सादर करण्याचे िनदेर्श िदलेत. याप्रकरणी सोनाजी गवई यांनी जनिहत यािचका दाखल केली आहे. िपंपळगाव येथे पाणी पुरवठा योजनेंतगर्त िवहीर खोदकाम व बांधकामाकिरता िमळालेल्या िनधीचा योग्य उपयोग करण्यात आला नाही. अिधकार्यांनी गैरव्यवहार केला असे यािचकाकत्यार्चे म्हणणे आहे. िविहरीची खोली ३० फूट असून यापैकी २० फुटांपयर्ंतच्या बांधकामावर ५ लाख ९७ हजार रुपये खचर् झाल्याची मािहती अकोला िजल्हा पिरषदेच्या विकलाने िदली होती. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने िजल्हा पिरषदेकडून आतापयर्ंत िकती काम पूणर् करण्यात आले व त्यावर िकती खचर् झाला याची चौकशी करण्यासाठी अकोला येथील जीवन प्रािधकरणचे अधीक्षक अिभयंत्यांची आयुक्त म्हणून िनयुक्ती केली होती. आयुक्ताने अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयाने सिमती अध्यक्षाला बोलावले होते. यािचककात्यार्तफेर् ॲड. अलोक डागा यांनी बाजू मांडली.