शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

महाभियोग प्रस्तावावर विरोधकांची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 05:05 IST

सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्यावर राज्यसभेत महाभियोग चालविण्याकरिता काँग्रेसने पुढाकार घेतला असून त्या अर्जावर गुुलाम नबी आझाद, अहमद पटेल, आनंद शर्मा व कपिल सिब्बल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

हरिश गुप्ता  नवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्यावर राज्यसभेत महाभियोग चालविण्याकरिता काँग्रेसने पुढाकार घेतला असून त्या अर्जावर गुुलाम नबी आझाद, अहमद पटेल, आनंद शर्मा व कपिल सिब्बल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सरन्यायाधीशांवर महाभियोग का चालविला जावा यामागची कारणे विषद केलेल्या महाभियोग प्रस्तावाची एक प्रत गुलाम नबी आझाद यांच्या संसद भवनातील कार्यालयात बुधवारी ठेवण्यात आली होती.महाभियोग चालविण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसचे नेते बोलण्यास उत्सुक नाहीत. मात्र एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमतह्णला सांगितले की, न्यायालयीन स्वातंत्र्याचा संकोच झाल्याची सर्वच विरोधकांची भावना आहे. समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष, राजद, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस, बिजू जनता दल, तेलगु देसम पक्ष व अन्य काही पक्षांच्या नेत्यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी करावी अशी काँग्रेसची इच्छा आहे. डावे पक्ष व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याआधीच स्वाक्षरी केली आहे. या प्रस्तावावर वीस जणांनी स्वाक्षºया केल्याची माहिती मंगळवारी राष्ट्रवादीचे खा. माजीद मेमन व डी. पी. त्रिपाठी यांनी दिली होती. बुधवारी स्वाक्षरी करणाºयांची संख्या ५० पर्यंत पोहोचली आहे. माजिद मेमन यांनी सांगितले की, सरन्यायाधीशांवर महाभियोग दाखल करण्यास पुढाकार घेण्यास काँग्रेस आधी तयार नव्हती.