शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी विधेयक रोखून ओबीसींना हक्क नाकारले

By admin | Updated: April 13, 2017 01:16 IST

इतर मागासवर्गीय (ओबीसी) आयोगाला घटनात्मक दर्जा देणारे विधेयक राज्यसभेत रोखून विरोधी पक्षांनी मागासवर्गीयांना हक्क नाकारले, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : इतर मागासवर्गीय (ओबीसी) आयोगाला घटनात्मक दर्जा देणारे विधेयक राज्यसभेत रोखून विरोधी पक्षांनी मागासवर्गीयांना हक्क नाकारले, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. असे विधेयक आणावे, असे सर्व पक्षांचे सदस्य सांगत असताना विरोधकांनी राज्यसभेत घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांनी आश्चर्यही व्यक्त केले, असे भाजपने जारी केलेल्या निवदेनात म्हटले आहे,लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्याबद्दल ओबीसी खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. त्यावेळी पंतप्रधान म्हणाले की, लोकसभेत हे विधेयक सर्वसंमतीने मंजूर झाले; परंतु विरोधकांनी राज्यसभेत हे विधेयक रोखले. विरोधकांनी नकारात्मक राजकारणातून मागासवर्गीय घटकाला त्यांचे हक्क नाकारणे, अत्यंत खेदजनक आहे. मागासवर्गीयांनाही या विधेयकामुळे त्यांच्या जीवनात कसा बदल होईल, हे समजावण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करणे, ही खासदार या नात्याने तुमची नैतिक जबाबदारी आहे, असे मोदी म्हणाले. यांनी म्हटल्याचा हवाला भाजपच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवदेनात देण्यात आला आहे. २५ सदस्यीय समितीत शरद यादव, राम गोपाल यादव, आणि प्रफुल्ल पटेल आदींचा समावेश आहे.गरिबांना कर्ज मिळावेगरिबांसाठी काम करण्यात असलेल्या समाधानाची तुलना अन्य कशाशीही होऊ शकत नाही. मागासवर्गीय घटकांतील लोक स्वाभिमानी असून, ते औदार्य कदापि विसरणार नाहीत. गरिबांना सहजगत्या कर्ज मिळणे जरूरी आहे. त्यांना सावकारी पाशातून दूर ठेवण्यासाठी खासदारांनी त्यांच्यात जाऊन भीम अ‍ॅपबाबत प्रोत्साहित करावे, असेही मोदी म्हणाले.