शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Operation All Out :  कुपवाडामधील चाद्दर परिसरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एकाचे आत्मसमर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 20:00 IST

जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथील चाद्दर परिसरात लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथील चाद्दर परिसरात लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले आहे.  दहशतवाद्यांनी लष्कराच्या गस्तीपथकावर हल्ला केल्यानंतर या चकमकीस सुरुवात झाली होती. दरम्यान, या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याच्या वृत्तास जम्मू काश्मीरचे डीजीपी एस. पी. वैद्य यांनी दुजोरा दिला आहे. 

रविवारी सकाळी लष्कराचे गस्तीपथक कुलगाममधील चाद्दर परिसरातून जात असताना दहशतवाद्यांनी या पथकावर हल्ला केला. त्यानंतर लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीस सुरुवात झाली. दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरू होता. अखेर दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात लष्कराचा यश आले. ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर ए तोयबाचा डिव्हिजनल कमांडर शकूर डार याचाही समावेश आहे. तसेच चकमकीनंतर एका दहशतवाद्याने लष्करासमोर आत्मसमर्पण केले. 

या चकमकीनंतर कुलगाममधील इंटरनेट सुविधा खंडित करण्यात आली आहे. याआधी शुक्रवारी अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. अनंतनाग जिल्ह्यातील  श्रीगुफारा भागात ही चकमक झाली होती. या चकमकीत एक पोलीस कर्मचारी शहीद झाला होता. 

 

टॅग्स :operation all outऑपरेशन ऑल आऊटIndian Armyभारतीय जवानterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर