शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

बडोद्यातील एकमेव मराठी शाळा टिकविण्याची धडपड! विद्यार्थ्यांना रिक्षा भाड्यात सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 03:45 IST

महाराष्ट्राप्रमाणेच बडोद्यातही मराठी शाळांची अवस्था ‘दीन’ झाली आहे. गेल्या ४-५ वर्षांमध्ये बडोद्यातील चारपैकी तीन मराठी शाळा बंद पडल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या महाराणी चिमणाबाई हायस्कूल या एकमेव मराठी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या टिकवण्यासाठी रिक्षा भाड्यामध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे.

- प्रज्ञा केळकर-सिंग

महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदा) : महाराष्ट्राप्रमाणेच बडोद्यातही मराठी शाळांची अवस्था ‘दीन’ झाली आहे. गेल्या ४-५ वर्षांमध्ये बडोद्यातील चारपैकी तीन मराठी शाळा बंद पडल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या महाराणी चिमणाबाई हायस्कूल या एकमेव मराठी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या टिकवण्यासाठी रिक्षा भाड्यामध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे.शासनाचे उदासीन धोरण, पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे वाढत कल या समस्यांचा सामना बडोद्यातील मराठी शाळा करीत आहेत. साडेचार लाखांची मराठी वस्ती असलेल्या बडोद्यामध्ये जेएम ज्युनियर हायस्कूल, महाराणी चिमणाबाई हायस्कूल, एच जे परीख मॉडेल हायस्कूल, महाराणी हायस्कूल फॉर गर्ल्स या चार मराठी शाळा अस्तित्वात होत्या.

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन