शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

फक्त मोदी व आदित्यनाथच भ्रष्टाचारमुक्त- बी. बी. शरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 04:59 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेच फक्त भ्रष्टाचारमुक्त आहेत, असे भाजपाचे उत्तरप्रदेशातील गोंडा येथील खासदार ब्रीज भूषण शरण यांनी म्हटले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेच फक्त भ्रष्टाचारमुक्त आहेत, असे भाजपाचे उत्तरप्रदेशातील गोंडा येथील खासदार ब्रीज भूषण शरण यांनी म्हटले.भाजपाच्या इतर नेत्यांबाबत मात्र अशी खात्री देता येत नाही, असे शरण शनिवारी जाहीरसभेत बोलताना म्हणाले. मोदी आणि योगी हे कोणत्याही स्वरूपाच्या भ्रष्टाचाराला थारा देत नाहीत आणि मी काय म्हणतोय त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. ‘मी म्हणालो की, ‘फक्त पंतप्रधान आणि मुख्यमंत्री (योगी) हेच भ्रष्टाचारापासून दूर आहेत. पक्षाच्या इतर नेत्यांबाबत मी तसे काही म्हणू शकत नाही.’शरण हे व्यवसायाने वकील असून पूर्वीही त्यांनी अशीच वादग्रस्त विधाने केली होती. त्यांनी याआधी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीयांची तुलना ‘भुंकणाऱ्या कुत्र्याशी’ केली होती.गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशातील भाजपाचे बैरियाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी सरकारी अधिकाºयाने लाच मागितल्यास त्याला जोड्यांनी मारा, असे आपल्या समर्थकांना सांगितले होते. अधिकाºयाने घूस (लाच) मागितल्यास त्याला घुसा (ठोसा) मारा, असे सिंह म्हणाले होते.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदी