शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एक दोन नव्हे, तब्बल 9 बायका! सातव्या पत्नीच्या तक्रारीनंतर भामट्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 10:46 IST

एखाद्या सिनेमाच्या कथेला शोभेल अशी घटना लखनऊमध्ये घडली आहे.

लखनऊ- एखाद्या सिनेमाच्या कथेला शोभेल अशी घटना लखनऊमध्ये घडली आहे. लखनऊमध्ये एका व्यक्तीने एक दोन नव्हे, तर तब्बल 9 लग्न केले आहेत. या व्यक्तीच्या सातव्या पत्नीने केलेल्या तक्रारीनंतर या भामट्याला अटक करण्यात आली. पण भामट्याला अटक केल्यानंतर झालेल्या चौकशीत फक्त तीनचं लग्न झाल्याची कबूली त्याने दिली. 

समीर अहमद खान असं या भामट्याचं नाव आहे. मॅट्रिमॉनिअल वेबसाइटवर विवाह इच्छुक स्थळांच्या यादीत समीरने नाव दिलं. त्याची नऊ लग्नं झाली आहेत. समीरच्या सातव्या बायकोने केलेल्या तक्रारीनंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे. अफशा असं तक्रार करणाऱ्या समीरच्या सातव्या पत्नीचं नाव आहे. समीरने एकदा मस्तीमध्ये तिला 'सातवी पत्नी' असा आवाज दिला. त्यामुळे तिला संशय आला.काही दिवसांनी समीरची इतरही लग्न झाली असल्याचं तिच्या लक्षात आलं. 

समीर खानने मॅट्रोमॉनिअल वेबसाइटवर विवाह इच्छुक असल्याची जाहिरात दिली. तेथे एक महिलेशी त्याची ओळखही झाली. तसंच या दोघांचा साखरपुडाही झाला. समीरच्या सातव्या बायकोच्या भावाने समीरला लखनऊमध्ये राहण्याची विनंती केली होती. समीरला नेहा नावाच्या मुलीचा फोन यायचा. त्याच्या फोनला हात न लावण्याची तंबी त्याने दिली होती, पण एकदा मी त्याला फोन तपासून त्या नंबरवर फोन केला. तेव्हा तिला समीरच्या नवव्या पत्नीबद्दल समजलं. समीर माझी गाडी घेऊन बाहेर जायचा. तसंच पैसे ही घ्यायचा. काही दिवसांनी मला यास्मिन नावाच्या महिलेची फ्रेण्ड रिक्वेस्ट आली होती. तिलाही नेहाबद्दल समजलं होतं, असं अफशाने सांगितलं.अफशा व यास्मीनने मंगळवारी (ता. 1 मे) पोलिसांना याबद्दल कळवलं.. 

दरम्यान, ठाकूरगंज पोलीस आता यासंदर्भात समीरची कसून चौकशी करत आहेत. सुरुवातीला समीरने आपली तीन लग्नं झाली असल्याची कबुली दिली. पण नंतर नऊ लग्न केल्याचं त्याने मान्य केलं.