शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

देशात सक्रिय रुग्ण फक्त २ लाख ८१ हजार, ९७ लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 06:50 IST

CoronaVirus News : शुक्रवारी देशात २३,०६८ नवे रुग्ण आढळून आले, तर २४,६६१ जण बरे झाले. नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक होती. याच दिवशी कोरोनामुळे आणखी ३३६ जण मरण पावले असून, बळींची एकूण संख्या १,४७,०९२ झाली आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता अवघी २ लाख ८१ हजार इतकी उरली आहे. ९७ लाख १७ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले असून, त्यांचे प्रमाण ९५.७७ टक्के आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.४५ टक्के आहे.शुक्रवारी देशात २३,०६८ नवे रुग्ण आढळून आले, तर २४,६६१ जण बरे झाले. नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक होती. याच दिवशी कोरोनामुळे आणखी ३३६ जण मरण पावले असून, बळींची एकूण संख्या १,४७,०९२ झाली आहे. कोरोना रुग्णांचा एकूण आकडा १,०१,४६,८४५ झाला असून ९७,१७,८३४ जण बरे झाले आहेत. सलग चौथ्या दिवशीही कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाखांपेक्षा कमी होती. सध्या देशात २,८१,९१९ सक्रिय रुग्ण असून, त्यांचे प्रमाण २.७८ टक्के आहे.जगभरात कोरोनाचे ७ कोटी ९८ लाख रुग्ण असून, त्यातील ५ कोटी ६२ लाख जण बरे झाले, तर आतापर्यंत १७ लाख ५१ हजार जणांचा बळी गेला आहे. अमेरिकेत १ कोटी ९१ लाख कोरोना रुग्ण आहेत.

कॅलिफोर्नियामध्ये २० लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण२० लाखांपेक्षा जास्त रुग्ण असलेले कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील पहिले राज्य ठरले आहे, तसेच ब्रिटनमधील प्रवाशांनी अमेरिकेत येण्याआधी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे बंधन अमेरिकेने घातले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या