शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंडमध्ये २६ दिवसांत तयार झाला एक किमीचा बोगदा; ४२०० कोटींचा प्रकल्प, २०२४ मध्ये होणार पूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 11:59 IST

या रेल्वे लाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर ऋषिकेश आणि कर्णप्रयाग यांच्यातील अंतर ७ तासांनी कमी होऊन केवळ २ तास होणार आहे.

डेहराडून : देवभूमी उत्तराखंडमध्ये रेल्वे विकास निगम लिमिटेडच्या (आरव्हीएनएल) रेल्वे प्रोजेक्ट २ अंतर्गत ऋषिकेशपासून ते कर्णप्रयागपर्यंत रेल्वे लाइनच्या कामाने वेग घेतला आहे. ४२०० कोटींच्या या प्रकल्पात शिवपुरी ते ब्यासीपर्यंत एक किमी बोगद्याचे काम केवळ २६ दिवसांत पूर्ण करण्यात आले आहे. इतक्या कमी वेळात बोगद्याचे काम पूर्ण करण्याचा नवा विक्रम झाला आहे. या रेल्वे लाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर ऋषिकेश आणि कर्णप्रयाग यांच्यातील अंतर ७ तासांनी कमी होऊन केवळ २ तास होणार आहे. १२५ किमीची ही योजना डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या योजनेत रेल्वे लाइनवर १२ नवे रेल्वे स्टेशन, १७ बोगदे असणार आहेत. यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. 

या जिल्ह्यांना जोडणार १२५ किमीच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून देवप्रयाग, रुद्रप्रयाग, गौचर, डेहराडून, टिहरी गढवाल, पौडी गढवाल, चमोली आणि कर्णप्रयाग जिल्ह्यांना जोडता येणार आहे 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडCentral Governmentकेंद्र सरकार